Induction Programs
- हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालयात प्रथम वर्ष संगणक शास्त्र आणि प्रथम वर्ष बी.सी.ए. सायन्स वर्गाचा इंडक्शन प्रोग्राम उत्साहात साजरा.
- Haribhai V. Desai College. First Year B.B.A And B. B. A. C A. Student Induction Program of Celebrated with enthusiasm. As the chief guest of the program Hon. Dr. Sanjay Kandalgaonkar.
हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालयात प्रथम वर्ष संगणक शास्त्र आणि प्रथम वर्ष बी.सी.ए. सायन्स वर्गाचा इंडक्शन प्रोग्राम उत्साहात साजरा.
हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालयात संगणकशास्त्र विभागातील प्रथम वर्ष बी.एस्सी. कॉम्पुटर सायन्स व प्रथम वर्ष बी.सी.ए. सायन्स या विद्यार्थ्यांचा इंडक्शन प्रोग्रॅम उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. दिपक शिकारपूर यांनी विद्यार्थ्यांना संगणक व कौशल्य क्षेत्रातील संधींबाबत मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी तांत्रिक, व्यावसायिक कौशल्याबरोबरच व्यक्तिमत्त्व विकासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे असे सांगितले. प्राचार्य डॉ.राजेंद्र गुरव यांनी देखील यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास पूना गुजराती केळवानी मंडळाचे सहसचिव श्री. दिलीपभाई जगड, प्राचार्य डॉ. राजेंद्र गुरव, उपप्राचार्य डॉ. श्रीप्रकाश सोनी , विभाग प्रमुख प्रा. ज्योती मालुसरे व प्रा. विजया पिसे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन प्रा.दिपाली दळवी, सूत्रसंचालन प्रा. अमृता देशमुख व आभार प्रदर्शन प्रा. ज्योती भुमकर यांनी केले.
Haribhai V. Desai College. First Year B.B.A And B. B. A. C A. Student Induction Program of Celebrated with enthusiasm. As the chief guest of the program Hon. Dr. Sanjay Kandalgaonkar.
Haribhai V. Desai College, First Year B.B.A And B. B. A. C A. Student Induction Program of Celebrated with enthusiasm. As the chief guest of the program Hon. Dr. Sanjay Kandalgaonkar were present.
Dr.Kandalgaonkar interact with students on Commerce and Management as well as Computer Science, He told the students about the opportunities in the field of foreign languages Guided.
Joint Secretary, Poona Gujarati Kelvani Mandal Hon. Mr. Dilipbhai Jagad, Shri Vinodbhai Dedhia, College Principal Dr. Rajendra Gurav, Vice Principal. Dr.Neeta Bokeel, Dr. Sriprakash Soni, Head of Department Prof. Swapnil Sangore, Dr. Shweti Chandan and other dignitaries were present was The program was coordinated by Nidhi Patel and Nidhi Sawant vote of thanks done by Prof. Lekhana Savkar.