Announcements:
Exam Time Table : (NEP - 2020, Autonomous) Mar / April 2025 Pattern. || New course in Cybersecurity.

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा – २०२५

✅ इच्छुक उमेदवारांनी खालील Google फॉर्म भरून आपली नोंदणी लवकरात लवकर पूर्ण करावी:

Haribhai V. Desai College

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे, आणि हरिभाई व्ही. देसाई कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अ‍ॅन्ड कॉमर्स, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

📅 रविवार, दिनांक – १३ जुलै २०२५
🕙 वेळ – सकाळी १०:०० वाजता
📍 स्थळ – हरिभाई व्ही. देसाई कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अ‍ॅन्ड कॉमर्स, ५९६, शनिवार वाड्याच्या मागे, बुधवार पेठ, पुणे.

  • या रोजगार मेळाव्यात विविध क्षेत्रातील नामांकित अशा २६ कंपन्या सहभागी होणार आहेत.
  • हजारो नोकरीच्या संधी तुमची वाट पाहत आहेत!

📄 रोजगार मेळाव्याच्या अधिक तपशीलांसाठी (कंपन्यांची नावे, मुलाखतीचे वर्ग व वेळापत्रक) कृपया सोबत दिलेल्या PDF फाईलचा संदर्भ घ्यावा

Online Admission Link
WhatsApp instagram